IB Recruitment 2021| गुप्तचर विभागांतर्गत 2000 जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन ।गुप्तचर विभागांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/ IB Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – Assistant Central Intelligence Officer Grade – II / Executive पदसंख्या – 2000 जागा पात्रता – … IB Recruitment 2021| गुप्तचर विभागांतर्गत 2000 जागांसाठी बंपर भरती वाचन सुरू ठेवा