IB Recruitment 2021| गुप्तचर विभागांतर्गत 2000 जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईनगुप्तचर विभागांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/

IB Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – Assistant Central Intelligence Officer Grade – II / Executive

पदसंख्या – 2000 जागा

पात्रता – Graduation or equivalent from a recognized university.

वयाची अट – 18 ते  27 वर्ष

नोकरीचे ठिकाण – Across India.  IB Recruitment 2021

शुल्क – 100 रुपये (sc /st – शुल्क नाही )

वेतन – 44,900 ते  1,42,400 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत विविध पदांसाठी भरती

10 वी पास असणार्‍यांना देशसेवेची मोठी संधी; लष्करभरतीसाठी ‘अशी’ करा नोंदणी

IUCAA अंतर्गत विविध पदांसाठी भरती