MHT CET 2020 Exam Date | राज्यातील सर्व CET परीक्षा पुढे ढकलल्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । राज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलल्या, अंतिम वर्षाच्या परीक्षेदरम्यान सीईटी परीक्षा येत असल्याने आता या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीईटी सेलच्या वतीने ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा एकाच वेळी होत असल्याने त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यात येत होती. MHT CET 2020 Exam Date आता या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. आता या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात न होता, तारखांमध्ये पुन्हा बदल केल्याचे परिपत्रक सीईटी सेलने जारी केले आहे. MHT CET Time Table 2020

सुधारित सीईटी वेळापत्रक :

 • MHT CET 2020 Exam Date एलएलबी (पाच वर्षे) – ११ ऑक्टोबर,
 • एलएलबी (तीन वर्षे) – २ आणि ३ नोव्हेंबर,
 • बीए/ बीएस्सी, बीएड इंटिग्रेटेड – १८ ऑक्टोबर,
 • बीएड/एमएड सीईटी – २७ ऑक्टोबर,
 • एमपीएड सीईटी – २९ ऑक्टोबर,
 • बीपीएड – ४ नोव्हेंबर, फिल्ड टेस्ट ५ ते ८ नोव्हेंबर,
 • एमएड – ५ नोव्हेंबर,
 • एम-आर्च सीईटी – २७ ऑक्टोबर,
 • एम- एचएमसीटी – २७ ऑक्टोबर,
 • एमसीए – १० ऑक्टोबर — २८ ऑक्टोबर,
 • बी-एचएमसीटी – १० ऑक्टोबर MHT CET Time Table 2020

सुधारीत वेळापत्रकानुसार सीईटी परीक्षांच्या तारखांध्ये बदल करण्यात आला आहे

 • 11 ऑक्टोबरला होणारी बीए-बीएससी बीएड इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाची 18 ऑक्टोबरला होणार आहे.
 • 5 वर्ष एलएलबीची सीईटी 11 ऑक्टोबरलाच होणार आहे.
 • एमपी एड ही परीक्षा 3 ते 7 ऑक्टोबरदरम्यान होणार होती. ही परीक्षा आता 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.
 • म एड सीईटी 3 ऑक्टोबरऐवजी 5 नोव्हेंबरला होणार आहे.
 • 11 ते 16 ऑक्टोबरदरम्यान होणारी बी.पी.एड सीईटी 4 ते 8 नोव्हेंबरदरम्यान होईल.
 • एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी 2 व 3 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा विविध सत्रामध्ये होणार आहे.
 • बी.एड अभ्यासक्रमाची सीईटी 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.
 • बी.एड-एम.एड इंटिग्रेटेडची परीक्षा 27 ऑक्टोबर, एम.एड 5 नोव्हेंबर, एम आर्च 27 ऑक्टोबर, एम.एचएमसीटी 27 ऑक्टोबर, एमसीए 28 ऑक्टोबर, बी.एचएमसीटी 10 ऑक्टोबरला होणार आहे

सीईटी सेलच्या वतीने सुधारीत वेळापत्रकासंबधीची सविस्तर माहिती व परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रवेश पत्रावर विद्यार्थ्यांची नेहमीप्रमाणे माहिती देण्यात आली आहे. प्रवेश पत्रावर कोणत्याही प्रकारची चूक वा त्रूटी आढळल्यास संबधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन सीईटी सेल ने केले आहे.

(विद्यार्थांना वरील तारखा http://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर पडताळून पाहाव्यात )

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com

मध्य रेल्वे, सोलापूर विभागामध्ये विविध पदासाठी भरती

कोचीन शिपयार्ड मध्ये ५७७ जागांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात 111 जागांसाठी भरती। ४० हजार पगार

Get real time updates directly on you device, subscribe now.