कोचीन शिपयार्ड मध्ये ५७७ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड मध्ये ५७७ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  १० ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.com/Career Cochin Shipyard Recruitment 2020 पदाचे नाव  पद संख्या – Sheet Metal Worker – ८८ Welder – ७१ Fitter- ३१ Mechanic Diesel – … कोचीन शिपयार्ड मध्ये ५७७ जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा