(DPSDAE) अणु उर्जा विभाग, खरेदी व स्टोअर्स अंतर्गत 74 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाइन – (DPSDAE) अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालया अंतर्गत 74 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021. अधिकृत वेबसाईट -https://www.dpsdae.gov.in/english/home.aspx

DPSDAE Recruitment 2020

पद संख्या – 74

पदाचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड, उच्च श्रेणी लिपिक, ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर

पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 25500 to 35400

वयाची अट – 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – मुंबई. DPSDAE Recruitment 2020

परीक्षा शुल्क – 100 रु

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  27 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.dpsdae.gov.in/english/home.aspx

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी भरती

सशस्त्र सीमा बलमध्ये 1522 जागांसाठी मेगाभरती

बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी ! कॅनरा बँकेत 220 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.