सशस्त्र सीमा बलमध्ये 1522 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।सशस्त्र सीमा बल मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२० 27-09-2020 (मुदतवाढ) आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कॉन्स्टेबल (ड्रायव्हर, लॅब असिस्टंट, वेटर, सुतार, सफाईवाला, कुक, माळी, प्लंबर, इत्यादी)

पद संख्या – 1522 जागा

 पात्रता – 10th पास

वयाची अट – 18  ते 28 वर्ष

खुला प्रवर्ग –  100 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com