सशस्त्र सीमा बलमध्ये 1522 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन ।सशस्त्र सीमा बल मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२० 27-09-2020 (मुदतवाढ) आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in/ पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – कॉन्स्टेबल (ड्रायव्हर, लॅब असिस्टंट, वेटर, सुतार, सफाईवाला, कुक, माळी, प्लंबर, इत्यादी) पद संख्या – 1522 जागा  पात्रता – 10th पास … सशस्त्र सीमा बलमध्ये 1522 जागांसाठी मेगाभरती वाचन सुरू ठेवा