बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी ! कॅनरा बँकेत 220 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईनकॅनरा बँक अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.canarabank.com

Canara Bank SO Recruitment 2020

पदाचे नाव – प्रशासक, तज्ञ, विकसक / प्रोग्रामर, एसओसी विश्लेषक, व्यवस्थापक, किंमत लेखाकार, चार्टर्ड अकाउंटंट, माहिती सुरक्षा विश्लेषक, नैतिक हॅकर्स आणि पेमेंटेशन परीक्षक, सायबर फॉरेन्सिक विश्लेषक, डेटा खनन तज्ञ, वरिष्ठ व्यवस्थापक

पद संख्या – 220 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 22 ते 35 वर्ष

नोकरीचे ठिकाण – बेंगलोर.  Canara Bank SO Recruitment 2020

अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.canarabank.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

भारतीय शेतकरी खत सहकारी अंतर्गत 40 जागांसाठी भरती; 10 हजार रुपये पगार

शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांना नोकरीची संधी; दूरसंचार विभाग अंतर्गत 33 पदांसाठी भरती

पदवीत्तर पदवीचे शिक्षण झालेल्यांना सरकारी नोकरीची संधी; IGNOU मध्ये ‘या’ पदांसाठी भरती जाहीर, 1 लाख 77 हजार पगार