GMC Recruitment 2022 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत बायोमेडिकल इंजिनिअर पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 18 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rcsmgmc.ac.in/ एकूण जागा – 01 पदाचे नाव – बायोमेडिकल इंजिनिअर. शैक्षणिक पात्रता – Biomedical Engineering Degree वयाची अट – 38 वर्षापर्यंत … Read more