MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जीवरसायनशास्त्रज्ञ पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जीवरसायनशास्त्रज्ञ पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 16

पदाचे नाव – जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब

शैक्षणिक पात्रता – (i) जीवरसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) प्रयोगशाळेत 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 719/- [मागासवर्गीय – ₹449/-]

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com