WRD Maharashtra Recruitment 2021 | पाटबंधारे विभाग, वाशिम अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – पाटबंधारे विभाग, वाशिम अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – कनिष्ट अभियंता

शैक्षणिक पात्रता – Retired Officer

वयाची अट –  माहीती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – वाशीम.WRD Maharashtra Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, वाशिम पाठबंधारे मंडळ, वाशिम प्रवाह इमारत, सिव्हिल लाईन वाशिम-444505.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com