Indian Navy Recruitment 2021 | नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 173 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 173 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – 173

पदाचे नाव & जागा –
1.अप्रेंटिस (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) – 150 जागा

2.अप्रेंटिस (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) – 23 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

वयाची अट – 14 to 21  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कारवार & गोवा.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

हे पण वाचा -
1 of 11

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2021 आहे.

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2021

परीक्षा/मुलाखत – जानेवारी/फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com