NFL Recruitment 2021 | नॅशनल फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 183 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 183 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nationalfertilizers.com/

एकूण जागा – 183

पदाचे नाव & जागा –
1.ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (प्रोडक्शन) – 87 जागा
2. ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इन्स्ट्रुमेंटेशन) – 15 जागा
3. ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) – 07 जागा
4. अटेंडंट ग्रेड-I (मेकॅनिकल) – 17 जागा
5. अटेंडंट ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) – 19 जागा
6.लोको अटेंडंट ग्रेड-III –
19 जागा
7.लोको अटेंडंट ग्रेड-II – 04 जागा
8.मार्केटिंग रेप्रेसेंटेटिव – 15 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (प्रोडक्शन) – B.Sc. (PCM) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोम

2. ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इन्स्ट्रुमेंटेशन) – इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल & इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन/ प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल/ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन & प्रोसेस कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

3. ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) – इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

4. अटेंडंट ग्रेड-I (मेकॅनिकल) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)

5. अटेंडंट ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)

6.लोको अटेंडंट ग्रेड-III – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक डिझेल)

7.लोको अटेंडंट ग्रेड-II – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

8.मार्केटिंग रेप्रेसेंटेटिव – B.Sc. (कृषी).

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹200/- [SC/ST/PwBD/ExSM – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NFL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nationalfertilizers.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com