UPSC Success Story : लग्नानंतर नोकरी…नोकरी करत UPSC ची तयारी; 5 वेळा अपयश आलं तरी यश खेचूनच आणलं
करिअरनामा ऑनलाईन । बहुतेक महिलांना असं वाटतं की, लग्नानंतर (UPSC Success Story) पुढील शिक्षण घेणं आणि विशेषतः UPSC सारख्या परीक्षेची तयारी करणं अशक्य आहे. पण रेवाडीची मुलगी उषा यादव हिने लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करून महिला हवं ते साध्य करू शकतात हे सिद्ध केलं आहे. 2021 मध्ये झालेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 345 वा क्रमांक मिळवणाऱ्या … Read more