Mahavitaran Bharti 2022 : 10 वी उत्तीर्णांनो लगेच अप्लाय करा!! महावितरणच्या नाशिक कार्यालयात निघाली भरती, अर्ज कुठे पाठवाल?

करिअरनामा ऑनलाईन । नाशिक येथील महावितरण कार्यालयात नवीन पद (Mahavitaran Bharti 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती दरम्यान इलेक्ट्रिशियन, वायरमन या रिक्त जागांसाठी पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

संस्था – महावितरण कार्यालय, नाशिक

पद – इलेक्ट्रिशियन, वायरमन

आवश्यक पात्रता – 10 वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रशिक्षित

एकूण जागा – 149

वय मर्यादा – (Mahavitaran Bharti 2022)
18 ते 21 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जून 2022

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –

अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईंट, नाशिक रोड, नाशिक – 422101 (Mahavitaran Bharti 2022)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com