MSRTC Recruitment : 10 वी पासून इंजिनियर्सची ST महामंडळात नवीन भरती सुरु, ‘या’ लिंकवर करा अर्ज

MSRTC Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जालना विभाग (MSRTC Recruitment) अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2022 आहे. संस्था – एस. टी. महामंडळ, जालना आगार भरली जाणारी पदे – शिकाऊ उमेदवार … Read more

PCMC Recruitment 2022 : शिक्षकांसाठी मोठी बातमी!! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती सुरु

PCMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध (PCMC Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून शिक्षकांची विविध 285 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन (समक्ष) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहोच करण्याची अंतिम तारीख 08 डिसेंबर ते 09 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10:00 ते … Read more

Police Bharati 2022 : तृतीय पंथीय करू शकणार का पोलीस भरतीसाठी अर्ज? न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश

Police Bharati 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने राज्य (Police Bharati 2022) सरकारला गृह विभागांतर्गत पदांसाठीच्या अर्जामध्ये ट्रान्सजेंडरसाठी तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने या आदेशाला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेची माहिती मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर देण्यात आली. ज्यामध्ये न्यायाधिकरणाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी तातडीने सुनावणी … Read more

Police Bharati : तृतीय पंथीयांचं सरकारला साकडं; ‘पोलीस दलात भरती करा अन्यथा कोर्टात जावू…’

Police Bharati

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा (Police Bharati) करण्यात आली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल अठरा हजार जागांसाठी ही पोलीस भरतो होणार आहे. राज्यातील तरुण तरुणींना यामध्ये अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीसाठी अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र आता या पदभरतीमध्ये कोणताही लिंगभेद न मानता तृतीय पंथीयांनाही संधी देण्यात … Read more

GK Updates : जर कोणी अंतराळात गेला अन् त्याला ढेकर आला तर काय होईल?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन। कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना तुमचे (GK Updates) सामान्य ज्ञान चांगले असणे गरजेचे आहे. तुमची IQ लेव्हल खूपचं चांगली आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हे प्रश्न एकदा नक्की पहा… प्रश्न – जर कोणी अंतराळात (Space) गेला अन् त्याला जर ढेकर आला तर काय होईल ? उत्तर – (GK Updates) या प्रश्नाच्या उत्तरावर तुमचीही … Read more

Sanju Samson : मनात होती IPS ची क्रेझ … पण बनला क्रिकेटर; जाणून घ्या संजू सॅमसनच्या करिअरविषयी

Sanju Samson

करिअरनामा ऑनलाईन। टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज संजू सॅमसनच्या (Sanju Samson) फंलदाजीची चर्चा नेहमीच होत असते. त्याच्या खेळाला चाहत्यांचे भरभरुन प्रेम मिळत असते. त्याला टिम इंडियामध्ये स्थान मिळावे यासाठी चाहते बीसीसीआयवर दबाव टाकताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडियातही संजू सॅमसनची क्रेझ पाहायला मिळते. आज आपण त्याच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घेऊया. केरळचा सुपुत्र केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पुलुविल गावात … Read more

Success Story : कष्टाचं चीज झालं!! 4 वर्षाच्या प्रयत्नानंतर STI परीक्षेत शुभम राज्यात ठरला अव्वल

Success Story of Shubham Pachangrikar

करिअरनामा ऑनलाईन। प्रशासकीय सेवेत दाखल होणं हे देशातील अनेक (Success Story) युवक-युवतींचं स्वप्न असतं. सरकारी अधिकारी होऊन आई – वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते खूप कष्टही घेतात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. याला हीजण अपवाद ठरतात. बीडमधील एका तरुणाने देखील मेहनतीच्या जोरावर प्रामाणिक कष्ट केले आणि घवघवीत यश संपादन केले आहे. … Read more

Interview Tips : मुलाखत देताना अडखळू नका; ‘या’ टिप्स करा फॉलो

Interview Tips

करिअरनामा ऑनलाईन। तुम्हाला नोकरीसाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीला (Interview Tips) जाण्याची भीती वाटते का? तुम्ही मुलाखती दरम्यान सर्वकाही विसरुन जाता का? इंटरव्ह्यूला जाताना तणाव येतो, घाम येतो, असं होतं का? असे होत असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मुलाखत हा तुमच्या करिअर मधील सर्वात मोठा टप्पा आहे. ही मुलाखत मी कशी उत्तीर्ण होईन? विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे … Read more

GK Updates : भारतात सर्वप्रथम सोन्याची नाणी कोणी आणली?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन। देशभरात नोकऱ्यांसाठी विविध प्रकारचे (GK Updates) निकष आहेत. मात्र, सरकारी नोकऱ्यांमध्ये काही गोष्टी सामान्य असतात. मुलाखतीत विचारले गेलेले बहुतेक प्रश्न सामान्य ज्ञानाशी संबंधित आहेत. तर आज आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे येथे सांगत आहोत, जे वाचायला आणि ऐकायला सोपे आहेत, पण जेव्हा उत्तर देण्याचा विचार येतो तेव्हा कदाचित त्यांची उत्तरे … Read more

Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले; ‘येथे’ करा मतदान नोंदणी

Senate Election

educationकरिअरनामा ऑनलाईन। विद्यापीठातील अधिविभाग आणि (Senate Election) विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतलेले पदवीधर सिनेट निवडणुकीदरम्यान मतदानाचा हक्क बजावतात. तसेच प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थाचालक यांनाही अधिसभेमध्ये निवडून येण्याची संधी असते. याशिवाय राज्यपाल नियुक्त जागाही असतात. मुंबई विद्यापीठाच्या भवितव्यासाठी सिनेट निवडणूक महत्वाची आहे. तसेच या निवडणूकीमध्ये आपले मतदान करण्यासाठी आपली मतदार म्हणून नोंदणी होणे गरजेचे आहे. मुंबई … Read more