PCMC Recruitment 2022 : शिक्षकांसाठी मोठी बातमी!! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध (PCMC Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून शिक्षकांची विविध 285 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन (समक्ष) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहोच करण्याची अंतिम तारीख 08 डिसेंबर ते 09 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत आहे.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पद संख्या – 285 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (समक्ष)

अर्ज पोहोच करण्याची तारीख – 08 डिसेंबर ते 09 डिसेंबर 2022

अर्ज पोहोच करण्याची वेळ – सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00

रिक्त पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PCMC Recruitment 2022)

१) सहाय्यक शिक्षक / Assistant Teacher – १४७ पदे
शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी.-डी.एड.

२) पदवीधर शिक्षक / Graduate Teacher – १३८ पदे
शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी.-डी.एड, बी.एस.सी.-बी.एड. / बी.ए.-बी.एड.

मराठी माध्यम पदे – एकूण ११० पदे
१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – ८५ पदे
२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) – ०९ पदे
३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय)

उर्दू माध्यम पदे – एकूण ४६ पदे
१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – १८ पदे
२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय)- १८ पदे (PCMC Recruitment 2022)
३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय) – ०४ पदे
४) पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) – ०६ पदे

हिंदी माध्यम पदे – एकूण १५ पदे
१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – ०९ पदे
२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) – ०३ पदे
३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय) – ०२ पदे
४) पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) – ०१ पदे

इंग्रजी माध्यम पदे – एकूण २० पदे
१) सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) – १० पदे
२) पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय)- ०४ पदे
३) पदवीधर शिक्षक (भाषा विषय) – ०२ पदे
४) पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) ०२ पदे

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – २०,०००/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पोहोच करण्याचा पत्ता – जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथ. शाळा, पिंपरीगाव

काही महत्वाच्या लिंक्स – (PCMC Recruitment 2022)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com