UPSC Success Story : ध्येयाच्या आड अपंगत्व येऊ दिलं नाही, वाचा UPSC टॉपर इरा सिंघलची कहाणी

UPSC Success Story Ira Singhal

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की कठोर परिश्रमाला अपयश नाही.  मेहनतीची जोड असेल तर ध्येय (UPSC Success Story) कितीही कठीण असले तरी ते साध्य करता येते. शरीराने दिव्यांग असलेल्या UPSC च्या उमेदवाराची अशीच कहाणी समोर आली आहे. UPSC परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार दिवस- रात्र एक करुन अभ्यास करतात. काहीजण आपापल्या घरात राहतात तर काही घरापासून … Read more

UPSC Success Story : IAS होण्यासाठी दोन वर्षाच्या मुलापासून राहिली दूर; वाचा जिद्दी महिलेची कहाणी

UPSC Success Story IAS Anu Kumari

करिअरनामा ऑनलाईन । देशभरातील लाखो तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC परीक्षेची तयारी करीत असतात. (UPSC Success Story) या परीक्षेत यश मिळवण्यासाठी कधी कधी जिद्द, चिकाटी याबरोबर त्याग करण्याचीही तयारी ठेवावी लागते. याचं एक उत्तम उदाहरण आहे हरियाणातील अनु कुमारी या IAS अधिकारी महिलेचं. हिने यूपीएससी परीक्षेत संपूर्ण देशातून दुसरा रॅंक पटकावला आहे. यासाठी तिने … Read more

UPSC Success Story: मार्क कमी मिळाले म्हणून शाळेतून काढले; IPS होऊन आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण केले

UPSC Success Story IPS Aakash Kulhari

करिअरनामा ऑनलाईन | “10 वी चा निकाल पाहून मला शाळेतून काढून टाकण्यात आलं. (UPSC Success Story) पण या घटनेनं मी खचलो नाही तर माझा आत्मविश्वास जागृत झाला आणि कष्टाच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो”; हे उद्गार आहेत IPS ऑफिसर आकाश कुल्हरी यांचे. 10 वी च्या परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून आकाश यांना शाळेतून काढण्यात आले होते. … Read more

MPSC Success Story: वडील अल्पभूधारक शेतकरी… मुलगी PSI; कोचिंग क्लास न लावता ठरली मुलींमध्ये अव्वल!!

MPSC Success Story PSI Pratiksha Pimpare

करिअरनामा ऑनलाईन | लातूर जिल्ह्यातील औसा तालुका… या तालुक्यातील मासूर्डी हे छोटे गाव; या छोट्याशा गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. (MPSC Success Story) MPSC ने 2019 मध्ये 650 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत 249 गुण मिळवत मुलींमध्ये संपूर्ण राज्यात प्रतीक्षा पिंपरे या युवतीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. … Read more

UPSC Success Story : शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते; पण 22 व्या वर्षी बनला IPS

UPSC Success story of IPS Safin Hassan

करिअरनामा ऑनलाईन । शाळेची फी भरण्यासाठीही कधीकाळी पैसे नसायचे, आई दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक-धुणीभांडीची कामं करायची, घरची अशी बेताचीच परिस्थिती असतानाही त्या तरुणानं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. (UPSC Success Story) गरिबी-श्रीमंती नाही, तर आपली जिद्द आणि चिकाटी आपले यश निर्धारित करते, हे आपल्या कृतीतून त्यानं दाखवून दिलं. ही कहाणी आहे देशातील सर्वात कमी वयाचा IPS झालेल्या … Read more

Success Story of IAS Anju Sharma: 12 वीत झाली नापास… तरीही सोडली नाही जिद्द; 22व्या वर्षी झाली IAS

Success Story of IAS Anju Sharma

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एका लढाईसारखी मानली जाते. (Success Story of IAS Anju Sharma) छोटीशी चूकदेखील विद्यार्थ्याची संधी हिरावून घेऊ शकते. अनेकदा नशीब, श्रम आणि संधी या गोष्टींनी साथ दिली, तरी अनेकांना पहिल्या प्रयत्नात यश मिळतं असं नाही; पण वारंवार प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळतं. केवळ अव्वल विद्यार्थीच या परीक्षेत यश … Read more

Career Success Story : नोकरी सांभाळून केला 18 तास अभ्यास; पोलीस हवालदार बनला PSI

Career Success Story of PSI Raju Bhaskar

करिअरनामा ऑनलाईन । जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या कुसुंबे या खेडेगावातील राजू अशोक भास्कर हा शेळ्या राखणाऱ्यांचा मुलगा. (Career Success Story of PSI Raju Bhaskar) मोठे भाऊ रोजंदारीने कामाला जात. मात्र, लहान भाऊ राजू याची शिक्षणाप्रती असलेली जिद्द पाहून कुटुंबाने राजुच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. राजुने सुरुवातीला पोलिस हवालदाराची नोकरी सांभाळत PSI पदासाठी MPSC कडे परीक्षेचा … Read more

UPSC Success Story: मुस्लिमांसाठी ‘ही’ आहे आयडॉल; ऐमान जमालने कसं मिळवलं IPS पद

Success Story of IPS Ayman Jamal

करिअरनामा ऑनलाईन । जिथं पोहचण्याचं कित्येकांचं स्वप्न आहे, ते आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवत ऐमान जमाल (UPSC Success Story of IPS Ayman Jamal) ही युवती तरुणाईसाठी आदर्श ठरली आहे. खास करून मुस्लीम तरुणींसाठी ती आयडॉल बनली आहे. मुस्लीम समाजातील तरुणींनी ऐमान जमालकडून प्रेरणा घ्यावी अशी तिची कामगिरी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत IPS ऑफिसर ऐमान … Read more

Soumya Sharma IAS : वयाच्या 23 व्या वर्षी बनली IAS, परीक्षेच्या दिवशी होता 103 डिग्री इतका ताप (AIR 9)

Soumya Sharma IAS

प्रेरणादायी । सौम्या शर्मा (Soumya Sharma IAS) आज भारतीय आयएएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी सौम्या यांनी UPSC परिक्षा उत्तीर्ण केली आहे. 2017 साली त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. नंतर एनएलयूकडून अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांचा IAS अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. सौम्याच्या म्हणण्यानुसार … Read more

Career Success Story : जे ठरवलं ते केलंच!! टेम्पोचालकाच्या मुलाने पोलंडमध्ये मिळवली नोकरी

Sachin Ghayal

करिअरनामा ऑनलाईन | परदेशात नोकरी करणे म्हणजे भारतात अभिमानाची गोष्ट समजली जाते. (Success story of Sachin Ghayal) त्यामुळे परदेशी नोकरीला जाण्याची ओढ अनेकांना असते. परिस्थितीअभावी अनेकांचे स्वप्न ते स्वप्नच राहते. पण या सगळ्या समस्यांवर मात करत स्वप्न साकराण्याची किमया नाशिक जिल्ह्यातील विष्णूनगर येथील टेम्पोचालकाच्या मुलाने करून दाखविली आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर परदेशात नोकरीसाठी तो गेला … Read more