UPSC Success Story : भाड्याच्या खोलीत राहून केला सेल्फ स्टडी; शेतकरी पुत्र बनला क्लास वन अधिकारी

UPSC Success Story of Sunil Kumar Meena

UPSC Success Story : भाड्याच्या खोलीत राहून केला सेल्फ स्टडी; शेतकरी पुत्र बनला क्लास वन अधिकारी करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात संघर्ष चुकला नाही (UPSC Success Story) असा शोधून सापडणार नाही. असंख्य संकटांवर मात करत पुन्हा उभे राहण्याची जिद्द ज्यांच्याकडे असते तीच मुले आयुष्यात काहीतरी करुन दाखवतात. हीच धडपड शेतकऱ्यांच्या मुलांमध्येही दिसते. अशाच एका शेतकऱ्याच्या मुलाची … Read more

Success Story : दोन मुले आणि घरची जबाबदारी सांभाळत केला अभ्यास; नगमा बनली उपविभागीय दंडाधिकारी

Success Story of Nagma Tabassum

करिअरनामा ऑनलाईन । नगमा तबस्सुमने आईची भूमिका (Success Story) पार पाडत स्वतःच्या कर्तृत्वाची यशोगाथा लिहिली आहे. तिची चर्चा जिल्ह्यातील प्रत्येकाच्या ओठावर आहे. सरकारी खात्यात भरती होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण रात्रंदिवस मेहनत घेतात. नगमा त्यांच्यापैकीच एक आहे. तिने बिहार लकसेवा आयोगाच्या परिक्षेत 52 वा क्रमांक मिळवला आहे. अडचणींवर मात करत तिने … Read more

UPSC Success Story : दोन वेळा संधी हुकली; हताश झालेली प्रियदर्शिनी कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे अशी बनली IAS

UPSC Success Story of IAS Pujya Priyadarshini

करिअरनामा ऑनलाईन । जे प्रामाणिकपणे मेहनत (UPSC Success Story) घेतात ते UPSCचा गड सर करतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका यशस्वी व्यक्तिमत्वाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे निश्चितच तुमच्यातील आत्मविश्वास जागा होईल. या व्यक्तीने कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत संपूर्ण देशात 11 वा क्रमांक मिळवून IAS बनण्याचे स्वप्न पूर्ण … Read more

Career Success Story : डोक्यावर अडचणींची टांगती तलवार, पालकांनी मोलमजुरी करुन शिकवलं; UPSC परिक्षेत कल्पेशने मारली बाजी 

Career Success Story of Kalpesh Suryawanshi

करिअरनामा ऑनलाईन । घरची परिस्थिती तशी हालाखीची. वडिल (Career Success Story) वेल्डिंग कारखान्यात नोकरी करायचे. कसाबसा घरखर्च चालायचा. डोक्यावर दुःख आणि अडचणींची टांगती तलवार. पण तरीही त्याने राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली आणि तरुणांपुढे आदर्श उभा केला आहे. ही कथा आहे कल्पेश सूर्यवंशी या तरुणाची. एका गरीब कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन उच्च … Read more

Success Story : शिक्षण कायद्याचं… पण करते शेती; ओसाड जमिनीवर पिकवली स्ट्रॉबेरी; तिची कमाई पाहून थक्क व्हाल

Success Story of Gurleen Chawla

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन शिक्षण घेत (Success Story) असताना अनेक तरुण तरुणींना चिंता सतावत असते ती म्हणजे नोकरीची. वाढत्या स्पर्धेच्या युगात मनासारखी नोकरी मिळण्याची शाश्वती देता येणं तसं कठीणच. अशा परिस्थितीत काही तरुण नोकरीच्या मागे धावत असतात तर काही तरुण व्यवसाय करण्याचा मार्ग निवडतात. नोकरी मिळाली नाही तर अनेकजण हताश होताना दिसतात. पण असे अनेक … Read more

IAS Success Story : शिक्षणासाठी गाव सोडलं; अनेक अवघड परीक्षा चुटकीसरशी पास केल्या; इंग्रजी बोलताना अडखळणारी सुरभी आज आहे IAS

IAS Success Story of Surabhi Gautam

करिअरनामा ऑनलाईन । IPS किंवा IAS परीक्षा पास होण्यासाठी (IAS Success Story) तुम्हाला योग्य रणनिती आखून स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे IAS अधिकारी सुरभी गौतम. तिने तिच्या क्षमतेनुसार स्वतःला घडवले आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होऊन तरुण पिढीसाठी प्रेरणा बनली आहे. कोणतीही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे हे खूप मोठे … Read more

IAS Success Story : एका घटनेने मिळाला टर्निंग पॉईंट; चहा विकणाऱ्या बापाचा लेक झाला IAS; कोचिंगशिवाय पास होवून टॉप केलं

IAS Success Story of Deshal Dan

करिअरनामा ऑनलाईन । या तरुणाचे वडील चहा विकून कुटुंबाचा (IAS Success Story) उदरनिर्वाह चालवायचे. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होत होते. त्यांचा मोठा मुलगा अभ्यासात हुशार होता. त्याची भारतीय नौदलात निवड झाली होती, पण पाणबुडीला झालेल्या अपघातात तो शहीद झाला. या घटनेने देशलला मोठा धक्का बसला, पण काही दिवसांनी यातून तो सावरला … Read more

Career Success Story : शाळेने बोर्डाची परीक्षा नाकारली; आईने मोबाईल नाल्यात फेकला; कॉल सेंटरमधील मुलगा असा झाला अब्जाधीश 

Career Success Story of nikhil and nitin kamath

करिअरनामा ऑनलाईन । नितीन कामत आणि (Career Success Story) निखिल कामत हे दोघे भाऊ आहेत. नितीन हा निखिलचा मोठा भाऊ आहे. हे दोघे सध्या एका कंपनीचे सह-संस्थापक आणि CFO आहेत. ज्या व्यक्तीला शालेय शिक्षणही पूर्ण करता आले नाही, त्याने शिकण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तब्बल 16 हजार पाचशे कोटी रुपयांची कंपनी कशी बनवली; याबद्दल आज … Read more

UPSC Success Story : आधी IIT, नंतर UPSC; देशात ठरला टॉपर; IAS होवून तरुणांसमोर ठेवला आदर्श 

UPSC Success Story of IAS Utsav Gautam

करिअरनामा ऑनलाईन । उत्सव लहानपणापासूनच (UPSC Success Story) अभ्यासात हुशार होता. त्याला 10वीत 91.8 टक्के आणि 12 वीत 87.6 टक्के गुण मिळाले होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने आयआयटी, पाटणामधून बॅचलर पदवी मिळवली. ग्रॅज्युएशन पूर्ण होताच उत्सवला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली. पण त्याला UPSC ची परीक्षा द्यायची होती म्हणून त्याने नोकरी सोडली. आज त्याच्या … Read more

Business Success Story : वयाच्या 26 व्या वर्षी बनला अब्जाधीश; दिलं हजारो हातांना काम; पहा हा तरुण नेमकं काय करतो?

Business Success Story of Sagar Gupta

करिअरनामा ऑनलाईन । त्याला CA व्हायचं होतं, पण नशिबात (Business Success Story) वेगळीच गोष्ट लिहली होती. 2017 हे वर्ष त्याच्या आयुष्यात एक वेगळं वळण घेवून आलं. आज आपण एका तरुण उद्योजकाविषयी जाणून घेणार आहोत. त्याने आपल्या वडिलांच्या बरोबरीने व्यवसाय करत अवघ्या 4 वर्षात 600 कोटींचे साम्राज्य उभे केले आहे. ज्या वयात सागर गुप्ताने हा पराक्रम … Read more