UPSC Success Story : इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं नव्हतं म्हणून दिली UPSC; IIS अधिकारी होवून स्वप्न केले साकार

UPSC Success Story of IIS Anubhav Dimri

करिअरनामा ऑनलाईन । उत्तराखंडच्या देवभूमीला लष्करी भूमी (UPSC Success Story) म्हणून ओळख आहेच पण याबरोबरच इथल्या नगरिकांनी सैन्य, शिक्षण, साहित्य, सुरक्षा सल्लागार, सीडीएस, आयएएस, आयपीएस अशा अनेक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या देवभूमीतील रहिवाशांनी केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. या यादीत एक नाव आवर्जून घ्यावं लागेल ते … Read more

UPSC Success Story : नवीन वर्षावर केला अभ्यासाचा संकल्प; ताण तणावावर मात करत बनली IFS; अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी

UPSC Success Story of IAS Gitika Tamta

करिअरनामा ऑनलाईन । उत्तराखंडमधील गीतिका… तिचा IFS अधिकारी (UPSC Success Story) होण्याचा प्रवास खूपच रंजक आहे. सरकारी अधिकारी होण्यासाठी तिने अनेक अडचणींचा सामना केला आहे. आता ती अभिमानाने तिचा संघर्ष UPSC परीक्षार्थींसमोर व्यक्त करते. यामुळे इतर उमेदवारांना प्रेरणा मिळेल आणि ते सुध्दा न थांबता आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेतील. जाणून घेवूया गीतिकाविषयी…. कठीण … Read more

UPSC Success Story : नाईट शिफ्टमध्ये नोकरी; दररोज 10 ते 12 तास अभ्यास; अ‍ॅक्टरचा मुलगा असा झाला IAS

UPSC Success Story of IAS Shrutanjay Narayanan

करिअरनामा ऑनलाईन । आपण पाहतो की सिनेतारकांची मुले (UPSC Success Story) चंदेरी दुनियेत आपलं नशीब आजमावतात. बहुसंख्य सिनेतारकांची मुले कोणत्या ना कोणत्या मार्गाने फिल्मी दुनियेशी जोडलेली असतात. खूप कमी स्टार किड्स या चौकटीच्या बाहेर जाऊन स्वतःची ओळख निर्माण करतात. आपण आज अशाच एका तरुणाविषयी जाणून घेणार आहोत. हा तरुण IAS अधिकारी बनला आहे. श्रुतंजय नारायणन … Read more

UPSC Success Story : हिने तर कमालच केली!! एकाच वर्षी पास केली IIT आणि UPSC; अवघ्या 22 व्या वर्षी झाली IAS

UPSC Success Story of IAS Simi Karan

करिअरनामा ऑनलाईन । IAS टॉपर्सच्या मुलाखती (UPSC Success Story) पाहून सिमीला UPSC परीक्षेचा पॅटर्न समजला होता. तिने UPSC अभ्यासक्रमाची वेगवेगळ्या भागात विभागणी केली होती. त्यामुळे तिला सरकारी भरती परीक्षेची तयारी करणे खूप सोपे झाले. तिने आखलेल्या योग्य रणनीतीमुळे तिला 2019 मध्ये झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेत संपूर्ण भारतातून 31 वा क्रमांक मिळाला आणि वयाच्या … Read more

UPSC Success Story : अवघ्या 22 व्या वर्षी क्रॅक केली UPSC; अशी होती अभ्यासाची स्ट्रॅटेजी

UPSC Success Story of IAS Chandrajyoti Singh

करिअरनामा ऑनलाईन । तरुण महिला अधिकारी चंद्रज्योती सिंह यांनी अवघ्या 22 व्या वर्षी IAS अधिकारी होवून कमी वयात मोठी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर त्यांनी देशातील ही कठीण परीक्षा पास केली आहे. 2019 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 28 वी रॅंक मिळवून हे यश मिळवलं आहे. अभ्यासातील योग्य रणनितीमुळे … Read more

Business Success Story : मोलकरणीकडून मिळाली आयडिया अन् उभी राहिली 2 हजार कोटींची कंपनी

Business Success Story of Arjun Ahluwalia

करिअरनामा ऑनलाईन । अर्जुन अहलुवालिया न्यूयॉर्कमधील एका (Business Success Story) आघाडीच्या प्रायव्हेट इक्विटी फर्ममध्ये काम करत होता. त्याला चांगला पगारही मिळत होता. ऑफिसमध्ये तो चांगल्या पोझिशनवर काम करत होता. असे असतानाही अर्जुनने नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. सहा वर्षांपूर्वी तो भारतात परतला आणि त्याने महाराष्ट्रातील एका गावात सुमारे सहा महिने वास्तव्य केले. या काळात त्याने … Read more

Career Success Story : UPSC क्रॅक करण्यासाठी बड्या पगाराची परदेशातील नोकरी सोडली; आधी IPS अन् नंतर झाला IAS

Career Success Story of IAS Abhishek Surana

करिअरनामा ऑनलाईन । IIT दिल्लीतून शिक्षण पूर्ण करताच (Career Success Story) अभिषेक यांना थेट परदेशात नोकरी मिळाली. सिंगापूरमधील बार्कलेज इन्व्हेस्टमेंट बँकेत त्यांनी बड्या पगारावर नोकरी केली आहे. त्यानंतर काही काळ लंडनमधील बँकेतही नोकरी केली. त्यानंतर त्यांनी आपला स्टार्टअप सुरू केला, ज्यासाठी ते दक्षिण अमेरिकेत राहत होते. तिथे काम करत असताना त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी कमतरता … Read more

Career Success Story : देशाच्या आर्थिक सेवेत जायचं म्हणून 25 लाख पगाराची नोकरी सोडली; हा तरुण देशात ठरला टॉपर

Career Success Story of IES Nishchal Mittal

करिअरनामा ऑनलाईन । माणसाने एकदा निश्चय केला तर (Career Success Story) त्याच्यासाठी अशक्यही गोष्ट शक्य होते. निश्चल मित्तलनेही असेच काही करुन दाखवले आहे. भरतपूर जिल्ह्यातील बयाना येथील निश्चलने भारतीय अर्थशास्त्र सेवेत (IES) संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावून नावलौकिक मिळवला आहे. कठोर मेहनत घेऊन आयईएस होण्याचे हे स्वप्न त्याने पूर्ण केले आहे. यासाठी त्याने स्विस बँक … Read more

UPSC Success Story : कॉर्पोरेटच्या नोकरीत मन रमलं नाही म्हणून UPSC दिली; कोण आहे ही ‘लेडी सिंघम’?

UPSC Success Story of IPS Manzil Saini

करिअरनामा ऑनलाईन । IPS अधिकारी मंझील सैनी यांना ‘लेडी सिंघम’ म्हणून (UPSC Success Story) ओळखले जाते. IPS मंझील सैनी सध्या NSG च्या DIG आहेत. त्यांनी खासगी नोकरी सोडून संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा फॉर्म भरला आणि केवळ सेल्फ स्टडी करुन पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा क्रॅक केली आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच IPS मंझील सैनी या किडनी चोरीच्या … Read more

IAS Success Story : वडील गावोगावी फिरुन कपडे विकायचे; मुलाने कमाल केली… आधी IIT अन् नंतर बनला IAS

IAS Success Story of Anil Basak

करिअरनामा ऑनलाईन । कठोर परिश्रम करून, अडचणी आणि (IAS Success Story) अपयशाशी झुंज दिल्यानंतर जे हाती येतं ते यश अनमोल असतं. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे IAS अधिकारी अनिल बसाक यांची, ज्यांनी जिद्द आणि समर्पणाने यशाचे शिखर गाठले आहे. ही कथा आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एका मुलाची; जो इतर मुलांना मिळणाऱ्या आरामदायी सोयी-सुविधांपासून वंचित होता; … Read more