UPSC Success Story : सिक्युरिटी गार्डच्या मुलाचा UPSC परीक्षेत डंका; 14 तास अभ्यास करुन मिळवलं IAS पद

UPSC Success Story of IAS Atul Singh

करिअरनामा ऑनलाईन । “माझा उर अभिमानाने भरून आला आहे (UPSC Success Story) कारण आजूबाजूचे लोक मला IAS अधिकाऱ्याचे वडील म्हणून ओळखतात; याचा मला खरंच खूप आनंद वाटतो. पण या आनंदाची खरी भागिदार माझी पत्नी आहे. मी ड्युटीवर असायचो तेव्हा माझी पत्नी घरच्या कामांसोबतच मुलाच्या अभ्यासाकडेही पूर्ण लक्ष देत असे. ती मुलाला त्याच्या अभ्यासासाठी सतत प्रोत्साहन … Read more

Success Story : घर चालवायला पैसे नव्हते… सोने गहाण ठेवून गाय घेतली; ही महिला आज आहे करोडपती

Success Story of Namita Patjoshi

करिअरनामा ऑनलाईन । नमिता पटजोशी यांची कहाणी (Success Story) संघर्षांनी भरलेली आहे. आयुष्यात आलेल्या अडचणींचा त्यांनी धैर्याने सामना केला आणि यातूनच यशाचा मार्ग तयार झाला. त्या ओडिशाच्या रहिवासी आहेत. नमिता पतजोशी यांचा विवाह 1987 मध्ये झाला होता. त्यांचे पती ओडिशातील कोरापुट जिल्ह्यात महसूल विभागात लिपिक म्हणून काम करत होते. त्यांना फक्त 800 रुपये मासिक पगार … Read more

UPSC Success Story : घोटाळा उघडकीस आणला अन गुंडांच्या 7 गोळ्या झेलल्या, दृष्टी गेली…बहिरेपणा आला; तरीही क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of Rinku Rahi

करिअरनामा ऑनलाईन । असं म्हणतात की; “सर्वात अद्भुत आणि (UPSC Success Story) बुद्धिमान व्यक्ती तो आहे ज्याचे हेतू उदात्त आणि प्रामाणिक आहेत.” ही म्हण खरी करून दाखवली आहे UPSC नागरी सेवा परीक्षा पास केलेल्या रिंकू सिंह राहीने. रिंकूच्या संघर्षाची कहाणी बॉलिवूडच्या ब्लॉक बस्टर चित्रपटापेक्षा कमी नाही. रिंकू राही (IAS Rinku Rahi) ही तीच व्यक्ती आहे … Read more

Success Story : आत्महत्येचा प्रयत्न.. पैशांवरुन सतत अपमान; IIT च्या माजी विद्यार्थ्याची कहाणी तुम्हाला धक्का देईल

Success Story of Deepak Baghel

करिअरनामा ऑनलाईन । “आयआयटीयन म्हणून, आज मी एक (Success Story) यशस्वी उद्योजक आणि प्रेरक वक्ता आहे, परंतु भूतकाळात मी मानसिक आरोग्याच्या आव्हानांना सामोरा गेलो आहे. मी एकदा आत्महत्येचा विचारही केला होता. आत्महत्येचे विचार आणि ढासळणारे मानसिक आरोग्य यामधील संघर्ष वेगवेगळे रूप घेतो.” आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी आणि प्रेरक वक्ते बनलेले दीपक बघेल (IITian Deepak Baghel) … Read more

UPSC Success Story : भांडी विक्रेत्याची मुलगी IAS बनली; कोचिंग क्लासशिवाय मिळवली 17 वी रॅंक

UPSC Success Story of IAS Namami Bansal

करिअरनामा ऑनलाईन । नमामी बन्सल यांच्याकडे सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC Success Story) परीक्षेचे कोचिंग घेण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून तिने कोचिंगशिवायच परीक्षेची तयारी करण्याचं ठरवलं आणि स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. या प्रवासात तिला अनेक अपयशांचा सामना करावा लागला पण ती हरली नाही. यश खेचून आणत संपूर्ण भारतात 17 वा क्रमांक मिळवत ती आयएएस (IAS) अधिकारी बनली. कोणीतरी … Read more

Success Story : या पठ्ठयाने पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली JEE; YouTube वरुन घेतलं मार्गदर्शन; IAS होण्याचं आहे स्वप्न

Success Story of Ruturaj Kumar

करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसापूर्वी जेईई मेनचा (JEE Main) निकाल (Success Story) जाहीर झाला. देवघरचा रहिवासी ऋतुराज कुमार याने या परीक्षेत भरीव कामगिरी केली आहे. त्याने या परीक्षेत ९९.३९ टक्के गुण मिळवून शहराचे व कुटुंबाचे नाव उंचावले आहे. विशेष म्हणजे ऋतुराजने कोणत्याही कोचिंगच्या मदतीशिवाय पहिल्याच प्रयत्नात सेल्फ स्टडी करुन हे यश संपादन केले आहे. जाणून … Read more

UPSC Success Story : लग्न करायचं नव्हतं म्हणून बंड केलं.. आईच्या निधनाचं दुःखही पचवलं; मुलगी बनली कलेक्टर

UPSC Success Story of IAS Shamal Bhagat

करिअरनामा ऑनलाईन । पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील (UPSC Success Story) नीरा नदीच्या काठी वसलेल्या भगतवाडी या गावची शामल भगत (Shamal Bhagat IAS) ही तरूणी. तिचे वडील कल्याण भगत हे शेती आणि रंगकाम करण्याचा व्यवसाय करतात. तिच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. समोर आलेल्या प्रत्येक संकटांचा न डगमगता सामना करणाऱ्या … Read more

UPSC Toppers : गेल्या 10 वर्षातील UPSC टॉपर्स; पहा सध्या ते काय करतात

UPSC Toppers

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाने नागरी (UPSC Toppers) सेवा 2023 परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. यंदाच्या निकालात आदित्य श्रीवास्तवने AIR 1 सह, अनिमेश प्रधानने AIR 2 आणि अनन्या रेड्डी ने AIR 3 सह संपूर्ण देशात बाजी मारली आहे. नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये यावर्षी एकूण 1,016 उमेदवारांनी यश मिळवले आहे. आज आपण … Read more

Career Success Story : मुलीसाठी वडिलांनी जमीन विकली; शेतकऱ्याची पोर मर्चंट नेव्हीमध्ये बनली ‘डेक ऑफिसर’

Career Success Story of Simran Thorat

करिअरनामा ऑनलाईन । इंदापूरची सिमरन थोरात ही तरुणी… हिचा प्रेरणादायी (Career Success Story) प्रवास ऐकल्यावर जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न साकार करता येते; याची प्रचिती येते. समाजामध्ये असे अनेक ध्येयवेडे तरुण आहेत जे स्वतः बरोबर आई-वडीलांचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणतीही तडजोड करु शकतात. यापैकीच एक आहे सिमरन थोरात (Simran Thorat Deck Officer). तिच्या … Read more

UPSC Success Story : 8 वर्षाच्या दीर्घ मेहनतीचे फळ मिळाले; सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा UPSC तून झाला अधिकारी

UPSC Success Story of Prashant Bhojane

करिअरनामा ऑनलाईन । प्रशांत सुरेश भोजने हा 32 वर्षीय (UPSC Success Story) तरुण. याने UPSC 2023 परीक्षेत विशेष कामगिरी केली आहे. प्रशांतची आई महाराष्ट्रातील ठाणे येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते. प्रशांतसाठी, संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास करणे हे नेहमीच स्वप्न होते आणि शेवटी हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने सर्व अडचणींना तोंड दिले. काही … Read more