NWKRTC मध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर पदाच्या २८१४ जागांची भरती

नॉर्थ वेस्टर्न कर्नाटक रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन कंडक्टर आणि ड्रायव्हर पदासाठी अर्ज मागवत आहेत. याठिकाणी कंडक्टर आणि ड्रायव्हर पदाच्या २८१४ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! भारतीय हवाई दलात होणार भरती

भारतीय हवाईदलात एयरमन ग्रुप X ट्रेड, एयरमन ग्रुप Y ट्रेड, एयरमन ग्रुप Y ट्रेड यातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

[NEERI] राष्ट्रीय पर्यावरण इंजीनियरिंग अनुसंधान संस्था येथे विविध पदांची भरती

करीअरनामा । राष्ट्रीय पर्यावरण इंजीनियरिंग अनुसंधान संस्था येथे विविध पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे. एकूण 95 पदांसाठी ही भरती असेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] Project Assistant II – 45 2] … Read more

[HDI-2019] मानव विकास निर्देशांक 2019 मध्ये भारताचा 129 वा क्रमांक

GK Update । युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) ने जाहीर केलेल्या ‘मानव विकास निर्देशांक 2019’ मध्ये भारताचा 189 देशांमध्ये 129 वा क्रमांक मिळाला आहे. गेल्या वर्षी 2018 च्या निर्देशांकात भारत 130 व्या क्रमांकावर होता. निर्देशांकात नॉर्वे, स्वित्झर्लंड, आयर्लंडने पहिल्या तीन स्थानांवर स्थान प्राप्त केले आहे. भारताचे एचडीआय मूल्य 0.431 पासून 0.647 पर्यंत वाढले आहे. जे … Read more

खुशखबर ! महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये १६८ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण १६८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

IBPS मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन येथे सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक संशोधन सहकारी, आयटी-प्रशासक, मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण २ किंवा २ पेक्षा अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

11 डिसेंबर । आंतरराष्ट्रीय पर्वत दिन

करीअरनामा दिनविशेष । आंतरराष्ट्रीय पर्वत दिन दरवर्षी 11 डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर आयोजित केला जातो. पर्वतांच्या शाश्वत विकासास प्रोत्साहित करण्यासाठी 2003 मध्ये यूएन जनरल असेंब्लीने हा दिवस स्थापित केला होता. 2019 ची संकल्पना “युवकांसाठी माउंटन मॅटर” अशी आहे. आंतरराष्ट्रीय पर्वत दिन हा ग्रामीण भागातील तरुण पर्वतीय भांगामध्ये राहणे कठीण आहे, डोंगरातून स्थलांतर केल्याने शेती, जमीन … Read more

[NCL] राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या जागांची भरती

करीअरनामा । राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे शास्त्रज्ञ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या जागांची भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] शास्त्रज्ञ 2] ज्येष्ठ शास्त्रज्ञ एकूण जागा – 19 जागा शैक्षणिक … Read more

[GK Update] ‘NSE’ च्या अध्यक्षपदी गिरीशचंद्र चतुर्वेदी यांची नियुक्ती

GK Update । नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडने (NSE) च्या अध्यक्षपदी गिरीशचंद्र चतुर्वेदी यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) मान्यता दिली आहे. गिरीशचंद्र चतुर्वेदी हे निवृत्त आयएएस अधिकारी आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे माजी सचिव आहेत. सध्या ते आयसीआयसीआय बँकेच्या मंडळावर आहेत. … Read more

भारतीय क्रीडा प्राधिकरण विभागात 130 जागांसाठी भरती

भारतीय क्रीडा प्राधिकरण जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुलातील मुख्य कार्यालय असलेल्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली 130 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.