NIEPA भर्ती 2019: प्रोफेसर आणि इतर पदांसाठी होणार भरती

करिअरनामा । नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लानिंग अँड एडमिनिस्ट्रेशनमध्ये फॅकल्टी आणि एडमिनिस्ट्रेटिव पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार २८ डिसेंबर २०१९ किंवा त्या अगोदर आपले अर्ज पाठवू शकता. ज्या उमेदवारांना आपले अर्ज पाठवायचे आहेत. त्यांनी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लानिंग अँड एडमिनिस्ट्रेशनच्या अधिकृत वेबसाईटवर आपले अर्ज पाठवावेत.

पद संख्या – १०

पदांचा तपशील –

प्रोफेसर-4
एसोसिएट प्रोफेसर -3
रजिस्ट्रार- 1
फाइनेंस ऑफिसर -1
हिंदी एडिटर -1

शैक्षणिक पात्रता- प्रत्येक पोस्टच्या पात्रतेनुसार

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ डिसेंबर २०१९

अधिकृत वेबसाईट- http://www.niepa.ac.in./

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]