NWKRTC मध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टर पदाच्या २८१४ जागांची भरती

करिअरनामा । नॉर्थ वेस्टर्न कर्नाटक रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन कंडक्टर आणि ड्रायव्हर पदासाठी अर्ज मागवत आहेत. याठिकाणी कंडक्टर आणि ड्रायव्हर पदाच्या २८१४ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ८ जानेवारी २०२० पर्यंत NWKRTC च्या ऑफिशियल वेबसाईटवर आपले अर्ज दाखल करावेत.

पद संख्या – २८१४

पदांचा तपशील –

1] ड्रायव्हर –२५५५
2] कंडक्टर –२५९

पदाचे नाव- ड्रायव्हर आणि कंडक्टर

शैक्षणिक पात्रता- दहावी पास

निवड प्रक्रिया- ड्रायविंग चाचणी

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- ८ जानेवारी २०२०

नोकरी ठिकाण- बेंगलोर

अधिकृत वेबसाईट- https://www.nwkrtc.in/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]