[HDI-2019] मानव विकास निर्देशांक 2019 मध्ये भारताचा 129 वा क्रमांक

Get real time updates directly on you device, subscribe now.

GK Update । युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) ने जाहीर केलेल्या ‘मानव विकास निर्देशांक 2019’ मध्ये भारताचा 189 देशांमध्ये 129 वा क्रमांक मिळाला आहे.

गेल्या वर्षी 2018 च्या निर्देशांकात भारत 130 व्या क्रमांकावर होता. निर्देशांकात नॉर्वे, स्वित्झर्लंड, आयर्लंडने पहिल्या तीन स्थानांवर स्थान प्राप्त केले आहे.

भारताचे एचडीआय मूल्य 0.431 पासून 0.647 पर्यंत वाढले आहे. जे मध्यम मानव विकास गटातील देशांकरिता (0.634) आणि दक्षिण आशियाई देशांमधील सरासरीपेक्षा (0.642) जास्त आहे. लिंग असमानता निर्देशांकात (जीआयआय) 162 देशांपैकी भारत १२२ व्या स्थानावर आहे.

मानव विकास निर्देशांक मानवी विकासाच्या 3 मूलभूत आयामांमध्ये म्हणजे आयुर्मान, शिक्षण आणि दरडोई उत्पन्नातील देशांची सरासरी कामगिरी मोजतो.

——————————————————

English

हे पण वाचा -
1 of 53

——————————————————
[HDI-2019] India’s 129th rank in the Human Development Index 2019

GK Update । India is ranked 129th in 189 countries in the ‘Human Development Index 2019’ released by the United Nations Development Program (UNDP).

Last year, India was ranked 130th in the index. In the index, Norway, Switzerland, Ireland are ranked in the top three.

India’s HDI value has risen from 0.431 to 0.647. Which is higher than the average for human development group countries (0.634) and the average for South Asian countries (0.642). India ranks 7th out of 162 countries in the Gender Inequality Index (GII).

The Human Development Index measures the average performance of countries in the 3 basic dimensions of human development – life expectancy, education and per capita income.

————————————————–

Get real time updates directly on you device, subscribe now.