IBPS मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती

करिअरनामा । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन येथे सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक संशोधन सहकारी, आयटी-प्रशासक, मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण २ किंवा २ पेक्षा अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २६ व २७ डिसेंबर २०१९ पर्यंत अर्ज करावा.

पद संख्या – २ किंवा २ पेक्षा अधिक

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक संशोधन सहकारी, आयटी-प्रशासक, मुख्य जोखीम अधिकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –२६ व २७ डिसेंबर २०१९ आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिव्हिजन हेड इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन, आयबीपीएस हाऊस, प्लॉट नं. १६६,९०, फूट डीपी रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ऑफ, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/career/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]