CDAC मुंबई भरती २०१९: विविध पदांच्या ६ जागा रिक्त

करिअरनामा । CDAC मुंबई येथे प्रकल्प अधिकारी (कायदेशीर), वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक पदांच्या ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१९ अशी आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवावेत.

पद संख्या –

पदांचा तपशील – प्रकल्प अधिकारी (कायदेशीर), वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० डिसेंबर २०१९

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखत/ लेखी परीक्षा / कौशल्य चाचणी

अधिकृत वेबसाईट-https://www.cdac.in/

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]