ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये भरती

पोटापाण्याची गोष्ट | ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड हि एक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारचे एक उपक्रम आहे. ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये भरती करण्यात येणार आहे. बेसिक भरती असणार आहे या द्वारे अशिक्षित मनुष्यबळ, सल्लागार, आणि इतर खात्यातील कार्यकारी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै … Read more

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये 587 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | विशाखापट्टणम स्टील प्लांट हे भारतातील विशाखापट्टणममधील एक एकीकृत स्टील उत्पादक कंपनी असून विझाग स्टील या नावाने हे ओळखले जाते. जर्मन आणि सोव्हिएट तंत्रज्ञान वापरुन तयार हि कंपनी तयार केली आहे. कंपनी सुरुवातीच्या काळात नुकसानीत होती त्यातून ती आता 3 अब्ज डॉलरच्या टर्नओवर गेली आहे आणि फक्त चार वर्षात 203.6% वाढ नोंदविली गेली … Read more

वायुसेनेमध्ये १२ वी पास तरुणांना सुवर्णसंधी!

पोटापाण्याची गोष्ट |भारतीय वायुसेना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती मेळावा घेणार आहे. एअरमन [ग्रुप ‘Y’ (नॉन-टेक्निकल) (IAF (सुरक्षा) ट्रेड] ह्या पदांसाठी मेळावा भरविण्यात येणार आहे. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंडिया, हिंगोली, कोल्हापूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर, बीड, लातूर, मुंबई, मुंबई उपनगरीय, नांदेड, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, वाशिम व वर्धा ह्या ठिकाणी … Read more

दहावी-आयटीआय पास? संरक्षण मंत्रालयामध्ये नोकरीची संधी!

पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.  संरक्षण मंत्रालय, अधिकार क्षेत्राखालील एएससी युनिट्स पूर्वी कमांड 34 अग्निशमन अभियंता, फायरमन,  चौकीदार, कुक, वॉशरमॅन, सिव्हिल मोटर ड्रायव्हर (सीएमडी) आणि फायर फिटर पोस्टसाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१९ … Read more

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी  भरती

पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हा महाराष्ट्र राज्य सरकारचा भारतातला प्रकल्प असून हे महाराष्ट्रातील एक मुख्य महामंडळ आहे. जमीन, रस्ते, वीज, पाणी, सांडपाणी निचरा सुविधा इत्यादी पायाभूत सुविधा व्यावसायिकांना पुरवण्याचं काम हे महामंडळ करते. याच  महामंडळात विविध पदांवरती ८६५ जागांसाठी भरती निघाली आहे. एकूण जागा –  865 पदाचे नाव –  1 कनिष्ठ अभियंता … Read more

दहावी,बारावी,आयटीआय पास ? भाभा अॅटोमिक सेंटर मध्ये नोकरी

पोटापाण्याची गोष्ट | भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर भारतातील प्रमुख परमाणु संशोधन केंद्र आहे आणि त्याचे मुख्यालय  मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. भाभा एक बहु-अनुशासनात्मक संशोधन केंद्र आहे ज्यात परमाणु विज्ञान, अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रांचा संपूर्ण  अंतर्भूत असलेल्या प्रगत संशोधन आणि विकासासाठी विस्तृत पायाभूत सुविधा आहेत. भाभा मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. एकूण ४७ जागांसाठी … Read more

भारतीय रेल्वे मध्ये इंजिनीयरना संधी !

पोटापाण्याची गोष्ट | सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स हे भारतीय रेल्वेच्या बर्याच महत्वाची माहिती प्रणाली डिझाइन, विकसित, अंमलबजावणी आणि देखरेख करते हे चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथे स्थित आहे. ह्या विभागात भरती करण्यात येणार आहे. सहाय्यक सॉफ्टवेयर अभियंता यापदासाठी हि भरती होणार आहे. ५० जागांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१९ … Read more

थोमस एडिसन बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

करीयरमंत्रा | एडिसन इतिहासातील सर्वात महान शोधक होता. त्याचे अनेक शोध आजही आपल्या आयुष्यावर प्रभावी आहेत. एडिसन एक व्यवसाय उद्योजकही होता त्याच्या अनेक शोधांमुळे त्याच्या मोठ्या शोध प्रयोगशाळेत गट प्रयत्न केले गेले होते जेथे अनेक लोक त्यांचे शोध विकसित करण्यास, तयार करण्यास आणि चाचणी करण्यासाठी कार्यरत होते. त्यांनी जनरल इलेक्ट्रिकसह अनेक कंपन्या देखील सुरू केल्या, जे … Read more

युपीएससी न देता बना केंद्रात वरिष्ठ अधिकारी

पोटापाण्याची गोष्ट |युपीएससी पास होऊन मोठा अधिकारी बनून देश सेवा करणे हे खूप तरूणांच स्वप्न असत, पण प्रत्येकाचं ते स्वप्न पूर्ण होऊच शकेल अस नाही. त्याला बरीच कारण असू शकतात बुद्धिमता, ज्ञान असून संधीच्या अभावामुळे त्या स्वप्ना पर्यंत न पोहचलेले बरेच जन असतील पण आता हि देखील खंत युपीएससी दूर करेल. युपीएससी पास न होता … Read more

शिवाजी विद्यापीठात भरती!

पोटापाण्याची गोष्ट| शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.  01/07/2019 रोजी, शिवाजी विद्यापीठाने   सिनियर प्राध्यापक या पदासाठी आणि निर्देशक या पदासाठी कोणत्याही पदव्युत्तर पदवीधारक, एम. फिल / पीएचडीच्या उमेदवारांसाठी जॉब अधिसूचनाची घोषणा केली. निर्देशक आणि सिनियर पाध्यापक ह्या पदांसाठी हि भरती होणार आहे. १५ जुलै हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण पद … Read more