भारतीय रेल्वे मध्ये इंजिनीयरना संधी !

पोटापाण्याची गोष्ट | सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स हे भारतीय रेल्वेच्या बर्याच महत्वाची माहिती प्रणाली डिझाइन, विकसित, अंमलबजावणी आणि देखरेख करते हे चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथे स्थित आहे. ह्या विभागात भरती करण्यात येणार आहे. सहाय्यक सॉफ्टवेयर अभियंता यापदासाठी हि भरती होणार आहे. ५० जागांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१९ हि आहे.

एकूण जागा – ५०

Open – १९

OBC – १४

SCST – ०८

EWS – ०५

पदाचे नाव- असिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनिअर

शैक्षणिक पात्रताप-  (i) 60% गुणांसह B.E / B.Tech (कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर इंजिनिअरिंग/कॉम्पुटर                                               एप्लिकेशन/IT) किंवा MCA/B.Sc (कॉम्पुटर सायन्स) किंवा M.E / M.Tech (कॉम्पुटर                                         सायन्स/कॉम्पुटर इंजिनिअरिंग)
(ii) GATE 2019 (SC/ST/PWD: 55% गुण)

वयाची अट- 07 ऑगस्ट 2019 रोजी 22 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- नवी दिल्ली 

Fee: General/OBC- ₹1000/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 ऑगस्ट 2019 (06:00 PM)

इतर महत्वाचे –

थोमस एडिसन बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

युपीएससी न देता बना केंद्रात वरिष्ठ अधिकारी

शिवाजी विद्यापीठात भरती!

आय आय एम बेंगलोरमध्ये पदव्युत्तर पदवी धारकांसाठी नोकरीची संधी

देशातील महत्वाच्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी !

देशातील महत्वाच्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी !

महाराष्ट्र शासनात शहर समन्वयक पदी नोकरीची संधी