वायुसेनेमध्ये १२ वी पास तरुणांना सुवर्णसंधी!

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट |भारतीय वायुसेना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती मेळावा घेणार आहे. एअरमन [ग्रुप ‘Y’ (नॉन-टेक्निकल) (IAF (सुरक्षा) ट्रेड] ह्या पदांसाठी मेळावा भरविण्यात येणार आहे. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंडिया, हिंगोली, कोल्हापूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर, बीड, लातूर, मुंबई, मुंबई उपनगरीय, नांदेड, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, वाशिम व वर्धा ह्या ठिकाणी हे मेळावे आयोजित केले जाणार आहेत.

 

पदाचे नाव- एअरमन [ग्रुप ‘Y’ (नॉन-टेक्निकल) (IAF (सुरक्षा) ट्रेड]

 शैक्षणिक पात्रता- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण. (इंग्रजी विषयात 50% गुण)

 वयाची अट- जन्म 19 जुलै 1999 ते 01 जुलै 2003 दरम्यान झालेला असावा.

 नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

 मेळाव्याचे ठिकाण- अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी,पुणे,महाराष्ट्र

हे पण वाचा -
1 of 318

 मेळाव्याचा कालावधी- 23 ते 28 जुलै 2019 (06:00 AM)

 तारीख                      क्रिया                            सहभागी जिल्हे

२६ जुलै २०१९         शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा       अहमदनगर,बीड,लातूर, मुंबई, मुंबई     उपनगर, नांदेड, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, वाशिम & वर्धा

२७ जुलै २०१९       अनुकूलता चाचणी – I, अनुकूलता चाचणी – II & डायनॅमिक फॅक्टर टेस्ट (DFT)

28 जुलै 2019         राखीव दिवस

अधिकृत वेबसाईट – https://airmenselection.cdac.in/CASB/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form https://drive.google.com/file/d/1SXMJSATxYFv1CH3W7kMIilspLjzRraPu/view?usp=sharing

Get real time updates directly on you device, subscribe now.