[Gk Update] 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

करीअरनामा । 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे सुरु झाले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन 12 जानेवारी पर्यंत चालणार आहे. या संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्याकडून करण्यात आले आहे. संत गोरोबाकाका साहित्यनगरी असे या संमेल्लन स्थळाचे नामकरण ठेवण्यात आले आहे. … Read more

जागतिक हिंदी दिवस का साजरा केला जातो ?

दिनविशेष | दरवर्षी 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस परदेशातील भारतीय दूतावास विशेषपणे साजरा करतात. याच पार्श्वभूमीवर हिंदी दिनानिमित्त सविस्तर माहिती जाणून घेऊ या… माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 10 जानेवारी 2006 रोजी जागतिक हिंदी दिन साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, जागतिक हिंदी दिवस दरवर्षी साजरा केला … Read more

खुशखबर ! स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात होणार भरती

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये नोकर भरती प्रक्रिया चालू आहे.

औरंगाबाद विभागात आता दरवर्षी सैन्य भरती होणार – मेजर जनरल विजय पिंगळे

औरंगाबाद विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यासाठी दरवर्षी सैन्य भरती होणार आहे.त्यासाठी परभणी,जळगाव आणि औरंगाबाद हे केंद्र राहणार असुन प्रत्येक केंद्रावर दर तिन वर्षाला भरती होणार आहे. अशी माहिती भारतीय सैन्यदलातील मेजर जनरल विजय पिंगळे यांनी दिली. ते काल परभणी विद्यापीठांमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

[दिनविशेष] 9 जानेवारी । प्रवासी भारतीय दिवस

करीअरनामा । प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. यावर्षी देशभरात प्रवासी भारतीय दिवसांची 16 वी आवृत्ती साजरी करण्यात आली. भारताबाहेरील भारतीय समुदायाच्या योगदानासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915 रोजी दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधींच्या भारतात परत येण्याचा दिवस म्हणून या दिवसाची निवड करण्यात आली आहे. २००३ मध्ये प्रवासी … Read more

जालना जिल्हा निवड समिती लेखी परीक्षा प्रवेशपत्र जाहीर

जिल्हा निवड समिती जालनाने कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य सेवक आणि परिचरपदभरती लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे.

खुशखबर ! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ९२६ पदांची भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे सहाय्यक पदाच्या एकूण ९२६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो, तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या – उद्धव ठाकरे

औरंगाबाद प्रतिनिधी । उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो,तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या आणि असं जर झालं तर मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान जगातली महाशक्ती आहे आणि त्या महाशक्तीला शक्ति देण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केले. ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-२०२०’ येथे आज मुख्यमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त … Read more

सुवर्णसंधी ! मुंबई रेल्वेमध्ये ३५५३ पदांची होणार भरती

रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई येथे ट्रेड अपरेंटिस पदांच्या एकूण ३५५३ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शिक्षण मंडळ भरती परीक्षा निकाल आणि प्रतिसाद पत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कनिष्ठ लिपिक पदभरतीचे निकाल / प्रतिसाद पत्रक जाहीर केलेले आहे.