पुणे विद्यापीठ येथे प्रकल्प सहाय्यक पदाची भरती

करिअरनामा । पुणे विद्यापीठ येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या १ रिक्त जागेची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे अर्ज भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहेत.  हेअर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या अधिकृत लिंकवर जावे http://unipune.ac.in/

पदाचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक

पद संख्या – १ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२०

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – ४११००७

मुलाखतीची तारीख – १० फेब्रुवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.