रयत शिक्षण संस्थेत ३० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण मिळणार

रयत शिक्षण संस्थेत ३० हजार अधिक विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी आवश्यक पदभरतीला सामंत साहेबांनी तत्त्वता मान्यता

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध पदांची भरती

सिक्युरिटी प्रिंटिंग मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 29 जूनियर तंत्रज्ञ (मुद्रण) आणि फायरमेन (आरएम) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .

‘सेट’ परीक्षेच्या अर्जाची मुदत वाढली ; या तारखेपर्यंत करू शकता अर्ज

सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत सहायक प्राध्यापक पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या राजस्तरीय पात्रता परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ करण्यात आली आहे .

खुशखबर ! इंडियन बँकेमध्ये विविध पदांचा 138 जागेसाठी होणार भरती

इंडियन बँकेमध्ये विविध पदांचा 138 जागेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे .

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी CYDA चा पुढाकार, रोजगाराच्या नवीन संधींसाठी व्हा तयार..!!

पुण्यातील सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज (CYDA) या संस्थेतर्फे महिलांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

डीआरडीओमध्ये 1817 जागांची भरती ; अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख

डीआरडीओ मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या 1817 जागेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .

पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच मिळून एकच पुस्तक; बालभारतीचा प्रस्तावित निर्णय

मुंबई | विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी बालभारतीने महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच मिळून एकच पुस्तक आणण्याचा प्रस्ताव बालभारतीने मांडला आहे. बालभारतीचा हा प्रस्तवित निर्णय आहे. यावर शिक्षण मंत्रालय सकारात्मक भूमिका घेणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. विद्यार्थी आणि पालकांमधून मात्र या प्रस्तावावित निर्णयाचं मोठ्या प्रमाणात स्वागत … Read more

सुवर्णसंधी ! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होणार १०६ पदांची भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण १०६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

मालेगाव महापालिकेत जवळपास ६० टक्के पदे रिक्त

शासनाने नोकर भरतीसाठी उत्पन्नाच्या ३५ टक्क्यांच्या आत आस्थापना खर्चाचे निर्बंह घातल्यामुळे येथील महापालिकेत एल तपापासून नोकरभरती रखडली असून आजच्या घडीला तब्बल ६० टक्के पदे रिक्त झाली आहेत.