[ Gk Update] 24 जानेवारी। राष्ट्रीय बालिका दिन

करीअरनामा दिनविशेष । भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो. या दिवसाचे उद्दीष्ट मुलींच्या असमानतेवर लक्ष केंद्रित करणे, बालिका शिक्षण, आरोग्य आणि पोषण प्रोत्साहन देणे आणि मुली मुलाच्या हक्कांबद्दल जनजागृती करणे यावर आहे.

महिला व बाल विकास मंत्रालय आणि भारत सरकारच्या पुढाकाराने 2008 मध्ये प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा दरवर्षी 11 ऑक्टोम्बर रोजी साजरा केला जातो.
———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

———————————————————-