खुशखबर ! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये 10 वी असणाऱ्यांना मिळणार नोकरीची संधी

उस्मानाबाद येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये  शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री), शिकाऊ उमेदवार (तारतंत्र), संगणक चालक (COPA) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

आज आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिनासोबत आणखी काय विशेष ? 

आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवसालाच एक वेगळं महत्त्व आहे. आपला जन्म जसा महत्वाचा आहे तसेच आपण रोज काय करतो, आपल्यासोबत इतरांच्या आयुष्यातही काही घडलंय का हे जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असते. अनेकदा आपल्या जन्मापूर्वीचं आपल्याला माहित नसतं. अशावेळी दिनविशेष नावाचा प्रकार या सगळ्या गोष्टींची आठवण आपल्याला करून देतो. शालेय परिपाठात दिनविशेष सांगितले जायचे, फळ्यावर लिहले जायचे.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमेटेडमध्ये वाहतूक निरीक्षक पदासाठी भरती जाहीर

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमेटेडमध्ये वाहतूक निरीक्षक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थमध्ये  सल्लागार पदासाठी होणार थेट मुलाखत

प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, नागपूर येथे सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

खुशखबर ! सातारा येथे 22 पदांसाठी होणार रोजगार मेळावा

सातारा येथे प्रोडक्शन इंजिनियर, वेल्डर, प्रेस ऑपरेटर, मदतनीस पदांकरीता पंडित दिनदयाल रोजगार मेळावा – 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 7 मार्च 2020आहे.

बापुरावजी देशमुख कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्राचार्य पदासाठी भरती जाहीर

बापुरावजी देशमुख कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वर्धा येथे प्राचार्य पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग PWDमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ पदासाठी होणार थेट मुलाखत

गोवा येथे क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमेंटेडमध्ये एचआर मॅनेजर पदासाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

मुंबई येथे अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमेंटेडमध्ये एचआर मॅनेजर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने  अर्ज करायचा आहे.

भारतातील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये सदस्य तांत्रिक कर्मचारी पदासाठी भरती जाहीर

।भारतातील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये सदस्य तांत्रिक कर्मचारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.