मुक्त शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन रखडले
करिअरनामा ऑनलाईन ।राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुक्त शिक्षण मंडळातील दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांचे गेल्या शैक्षणिक वर्षांतील मूल्यमापनच झालेले नाही. त्याचप्रमाणे या शैक्षणिक वर्षांतील नोंदणीबाबतही अद्याप मंडळाकडून चित्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. रोज प्रत्यक्षात शाळेत जाऊन शिकणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात दीड वर्षांपूर्वी मुक्त शिक्षण मंडळ सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत दहा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी पाचवीची, तेरा … Read more