आयडीअल कृषी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ३ जागांची भरती

कोल्हापूर येथे आयडीअल कृषी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

मुंबई महामेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ९ जागांची भरती

मुंबई महामेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये निदेशक, महाप्रबंधक, उप महाप्रबंधक पदांच्या एकूण ९ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

खुशखबर ! गोवा मेडिकल कॉलेजमध्ये विविध पदांसाठी भरती

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात स्टाफ नर्स, लोअर डिव्हिजन लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ अशा एकूण ७ विविध पदांच्या रिक्त जागा भरवण्यात येणार आहेत.

LIC परीक्षा मराठीतचं ! LIC ने दिले स्पष्टीकरण

एलआयसी भरती प्रक्रिया ही अखेर मराठीतच होणार आहे. मराठीमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात सोमवारी LIC ने हे स्पष्टीकरण दिले आहे.

दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! DRDO मध्ये होणार भरती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये सरकारी नोकरीची संधी उपल्बध आहे. मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी 1,817 जागा रिक्त आहेत. तसेच इथं दहावी पास असणाऱ्यांसाठी ही संधी आहे.

खुशखबर ! पुण्यात आर्मी भरती रॅली…

आर्मी भरती येथे सैनिक , सैनिक तंत्रज्ञ, सैनिक शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

खुशखबर ! महावितरणमध्ये १८८ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत संवसु मंडल बीड येथे अपरेंटिस  पदाच्या एकूण १८८ जागा भरण्यात येणार आहेत. तरी यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

महापरीक्षेच्या पोर्टलमध्ये त्रुटी असल्याने भरती लांबणीवर

राज्यात जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय विभागांत एक लाख 64 हजार 338 कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारने 72 हजार रिक्‍तपदांची महाभरतीची घोषणा केली होती.

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदमध्ये विविध पदांच्या १३ भरती…

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदमध्ये विविध पदांच्या १३ भरती आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पशु वैद्यकीय डॉक्टर, भौगोलिक माहिती प्रणाली तज्ञ पदांची भरती

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पशुवैद्यकीय डॉक्टर, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) तज्ञ अशा एकूण २ जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.