दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! DRDO मध्ये होणार भरती

करिअरनामा । संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये सरकारी नोकरीची संधी उपल्बध आहे. मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी 1,817 जागा रिक्त आहेत. तसेच इथं दहावी पास असणाऱ्यांसाठी ही संधी आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर  आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने पाठवावा. अर्ज करण्याची सुरुवात 23 डिसेंबर २०१९ पासून होईल.

पदांचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ

एकूण पदे- 1,817

वयोमर्यादा – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 25 वर्ष

अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 डिसेंबर 2019

 अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 जानेवारी 2020

हे पण वाचा -
1 of 379

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांचे किमान शिक्षण 10 वी पास

अधिकृत वेबसाईट- https://www.drdo.gov.in/home

_—-__

अधिक माहितीसाठी –   www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

✉ [email protected]