भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदाच्या एकूण 50  रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी  ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती

कोरोना विषाणू (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत 203 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत मुंबई येथे एकूण 203 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांतर्गत विविध पदांसाठी भरती

पुणे येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांतर्गत कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड केअर सेंटर मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत 5381 पदांची भरती;लाखो रुपये पगार

कोरोना (कोव्हीड १९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

संरक्षण मंत्रालयांतर्गत विविध पदांसाठी भरती

रक्षण मंत्रालयांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 27जुलै 2020 तारीख आहे.

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये विविध पदांसाठी भरती

पुणे येथे नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये  वैज्ञानिक आणि प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

नेव्हल डॉकयार्डमध्ये भरती, 28100 रुपये पगार

नेव्हल डॉकयार्डमध्ये  प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 -7-2020 आहे.

ठाणे महानगरपालिकेत २९९५ जागांसाठी मेगा भरती

ठाणे । ठाणे महानगरपालिकेत, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची २९९५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – इन्टेन्सिव्हिस्ट – ४५ अ‍ॅनेस्थेटिस्ट – १२० फिजिशियन – … Read more