बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत 203 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत मुंबई येथे एकूण 203 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ‘विशेष कोव्हीड उपचार केंद्र ‘, तसेच ‘विविध रुग्णालये’ येथे रुग्णसेवेसाठी निम वैद्यकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24-7-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 51 जागा 

एक्स-रे तंत्रज्ञ – 52 जागा 

ईसीजी तंत्रज्ञ – 39 जागा 

फार्मासिस्ट – 61 जागा 

शैक्षणिक पात्रता

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.SC, D.M.L.T

एक्स-रे तंत्रज्ञ – Bachlor in Paramedical Technology in Radiography

ईसीजी तंत्रज्ञ – Bachlor in Paramedical Technology in Cardio- Technology

फार्मासिस्ट – Bachlor of farmacy

हे पण वाचा -
1 of 44

वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे

वेतन – 30,000 रूपये

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24-7-2020

मूळ जाहिरात – PDF (www.carrernama.com)

Email id – [email protected]

अधिकृत वेबसाईट – /portal.mcgm.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय , 7 वा मजला के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय , डॉ. आर. के. पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई 400050

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा www.careernama.com