नेव्हल डॉकयार्डमध्ये भरती, 28100 रुपये पगार

करिअरनामा ऑनलाईन । नेव्हल डॉकयार्डमध्ये  प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 -7-2020 आहे.

पद आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 4 जागा

शैक्षणिक पात्रता – DMLT Diploam in Medical Laboratory techniques

अर्ज पद्धती – ऑफलाईन

वेतन – 28,100 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30-7-2020 

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अ‍ॅडमिरल सुपरिटेंडंट (वरिष्ठ मॅनेजर प्लांट मेंटेनन्ससाठी) शाहिद भगतसिंग रोड नेव्हल डॉकयार्ड मुंबई 400023

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.indiannavy.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  www.careernama.com