खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । पुणे येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांतर्गत कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड केअर सेंटर मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21-7-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 4 जागा 

वैद्यकीय अधिकारी आयुष – 4 जागा 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 2 जागा 

स्टाफ नर्स – 24 जागा 

इसीजी तंत्रज्ञ – 1 जागा 

पात्रता – 

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – MBBS , MMC 

वैद्यकीय अधिकारी आयुष – BAMS , BHMS 

हे पण वाचा -
1 of 7

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – Bsc,(Pg DMLT/ Bsc (MLT ))

स्टाफ नर्स – GNM / Bsc , MNC 

इसीजी तंत्रज्ञ – पदवीधर आणि इसीजी तंत्रज्ञ प्रशिक्षण 

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 21-7-2020

नोकरीचे ठिकाण – पुणे

मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://cbkhadki.org.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com