COEP Recruitment 2021। 15 जागांसाठी भरती; असा करा Online अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.coep.org.in ही वेबसाईट बघावी.COEP Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – रजिस्ट्रार, लेखा अधिकारी, लेखा सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (इस्टेट), सहाय्यक डेटाबेस ऑपरेटर, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप-ऑपरेटर, … Read more