OFB Khadki Bharti 2021। अप्रेंटीस पदाच्या 10 जागांसाठी भरती; अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असेल तर अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन ।उच्च स्फोटक कारखाना, आयुध कारखाना रुग्णालय, खडकी, पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी ofbindia.gov.in ही वेबसाईट बघावी. OFB Khadki Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अप्रेंटीस (अभियांत्रिकी पदवीधर, तंत्रज्ञ (पदविका)

पद संख्या – 10 जागा

पात्रता – Degree in Engineering

वेतन – 9000 रुपये

वयाची अट – 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण – खडकी, पुणे OFB Khadki Bharti 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – ofbindia.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com