STDC Pune Bharti 2021 | विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईनराज्य क्षयरोग प्रशिक्षण व प्रात्यक्षिक केंद्र पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील

पदाचे नाव – डीआर टीबी समुपदेशक, लेखापाल, स्टोअर सहाय्यक

पद संख्या – 3 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 18 ते 38  वर्ष.

वेतन – 17,000 रुपये

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com