IT प्रोफेशनल्सना मोठी संधी ! पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत सहाय्यक प्रोग्रामर पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 28 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.punecantonmentboard.org/ एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – सहाय्यक प्रोग्रामर. शैक्षणिक पात्रता – MSC/ MCA / BE (Computer) वयाची अट – नियमानुसार वेतन … Read more