पदवीधरांना संधी ! राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे अंतर्गत प्रकल्प तांत्रिक अधिकारी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्रकल्प तांत्रिक अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Graduation in Social Work

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – 32000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/

मूळ जाहिरात – pdf 

ऑनलाईन अर्ज करा – click here  

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com