पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे मध्ये विविध पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mimhpune.org/

एकूण जागा – 16

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चिकित्सा मानशास्त्रज्ञ, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, शिक्षक.

शैक्षणिक पात्रता –

1.Professor – MD/DNB in Psychiatry

2.Associate
Professor – MD/DNB in Psychiatry OR MA/M.Sc In Psychology from recognized Univesity OR Master Degree in Social Work or Sociology or Applied Sociology from a recognized university or institute

3.Assistant Professor – MD/DNB in Psychiatry OR M.Phil Clinical Psychology from RCI recognized centre and Psy.D. in Clinical Psychology from RCI recognized Centre or Ph.D. in subject related to Clinical Psychology from UGC recognized University OR Master degree in Social work or Sociology or Applied Sociology from a recognized University or institution

4.Medical
Psychologist – M. Phil Clinical Psychology from RCI recognized Centre with valid CRR

5.Psychiatric Social Worker – Post Graduate degree in Social Work and a Master of Philosophy in Psychiatric Social Work obtained after completion of a full time course of two years which includes supervised clinical training from any University

6.Tuitor – BSc Nursing / PBBSc Nursing / MSc Psychiatric Nursing with 1 year experience.

वयाची अट – 70 वर्षापर्यंत वर्षापर्यंत

वेतन – 25000/- to 55000/-

अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी – रु 719/-. राखीव प्रवर्गासाठी – रु 449/-.

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, प्राध्यापक महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून सर्वोपचार रुग्णालय परिसर, पुणे – 1.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://mimhpune.org/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com