LLB असणाऱ्यांना मोठी संधी ! गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत विधी अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahacid.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता – Law Degree

वयाची अट – नियमानुसार

वेतन – 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.MAHACID Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मार्डन लॉं कॉलेज शेजारी, चव्हाणनगर पुणे – 411008.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahacid.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com