Ph.D असणाऱ्यांना संधी ! पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत प्राचार्य पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://pdeapune.org/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्राचार्य.

शैक्षणिक पात्रता – Ph.D. degree
Professor/ Associate Professor with a total service/experience of at least fifteen years of teaching/research in Universities, College and other
institutions of higher education.
A minimum of 10 research publications in peerreviewed or UGC-listed journals; and
A minimum of 110 Research Score as per Appendix, Table 2

वयाची अट –  नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

निवड करण्याची पद्धत – Test and/or Interview

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Pune District Education Association, Pune, 48/1, A, Erandawana, Paud Road, Pune-38.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://pdeapune.org/

मूळ जाहिरात –   pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com